इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 9. धातू अधातू page no
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ धातूची उदाहरणे सांगून त्याची वैशिष्ट्ये लिहा ?
उत्तर : ……………………………………
२ धातूचे भौतिक गुणधर्म कोणते याची माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ तन्यता म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
४ वर्धनीयता म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
५. अधातू कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. अधातू चे भौतिक गुणधर्म लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. धातुसदृश्य कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. धातू व अधातू यातील फरक लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
या पुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत
9. Metals Non-metals page no
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 Write the characteristics of a metal by giving examples?
Answer: ………………………….
What is the physical properties of metal?
Answer: ………………………….
3 What is Ductility ? .
Answer: – ………………………………… …
4 What is augMalleability mentability? .
Answer: – ………………………………… …
5. What are non-metals called? .
Answer: ………………………….
6. Write the physical properties of non-metals? .
Answer: ………………………….
7. What is Metalloids ? .
Answer: ………………………….
8. Write the difference between metal and non-metal? .
Answer: ………………………….
We will see these next questions in the next section