इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 9 उष्णता page no 58-60
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील प्रश्न हे पान क्रमांक 58-60 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
२ उष्णतेच्या संक्रमणाचे कोणकोणते प्रकार आहेत ते ते लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ उष्णतेचे वहन कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ उष्णतेचे अभिसरण कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. उष्णतेचे वहन हा प्रयोग लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. प्रारण कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
या पुढील भागावरील प्रश्न आपण पुढील घटकात पाहणार आहोत
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी खालील अभ्यास आहे.
9. Heat
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 What is heat transfer?
Answer: – ………………………………… …
2 Write down the types of heat transfer.
Answer: –
3 What is heat conduction called? .
Answer: – ………………………………… …
4 What is heat convection called? .
Answer: – ………………………………… …
5. Write the heat transfer experiment? .
Answer: -…………………………………….
6. What is radiation? .
Answer: -…………………………….
We will look at the questions in the next section