इयत्ता ८ वी विषय- मराठी 11 . स्वामी विवेकानंदांचे भारत यात्रा page no 47

इयत्ता  ८ वी   विषय- मराठी 11 . स्वामी विवेकानंदांचे भारत यात्रा  page no   47 

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  47   वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  कोणाचे दर्शन घेऊन स्वामीजींना  अतिशय आनंद झाला   ?

 उत्तर :- ……………………………………

२  स्वामींनी नावाड्याला काय सांगितले  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ नावाड्याने स्वामींना नकार दिल्यावर स्वामींनी काय केले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ स्वामीजींना कोणता धोका माहीत नव्हता  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  अंतस्थ अग्नी केव्हा प्रदीप्त होतो असे स्वामीजी सांगतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  स्वामीजी शिलाखंडावर किती दिवस राहिले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  स्वामी विवेकानंदांच्या लक्षात कोणती गोष्ट आली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   स्वामीजींनी समस्त समाजाला कोणते सूत्र समजावून सांगितले ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment