इयत्ता ८ वी विषय- मराठी 13 पाड्यावरचा चहा page no ५७ – ५८
खालील प्रश्न हे पान क्रमांक ५७ – ५८
वरील आहेत
व्हिडिओ पहाण्यासाठी
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पाडा कसा तयार होतो ?
उत्तर :- ……………………………………
२ लेखिका कोणाच्या पाड्यावर गेली होती ?
उत्तर :- ……………………………………
३ पाडा कसा होता त्याचे वर्णन ? .
उत्तर :- ……………………………………
४ प्रत्येक खोपट्याच्या समोर काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. कशामुळे पाड्यावर मनुष्यवस्ती चा भास होत होता ? .
उत्तर :- ……………………………………
६.खोपट्याच्या आत काय होते त्याचे वर्णन लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. लेखिकेचे मन उदास का झाले ? .
उत्तर :- ……………………………………
- नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3
- पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी