खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा
एक दोन वाक्यात उत्तरे लिहा
- दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशन वर थांबली होती?
उत्तर – …………………………………………..
- म्हाताऱ्या व्यक्तीने तरुणाला कोणता प्रश्न विचारला?
उत्तर – …………………………………………..
- काय भारी किमतीचा आहे असे म्हाताऱ्या व्यक्तीने सांगितले ?
उत्तर – …………………………………………..
- विमान प्रवासासाठी किती पैसे पुरेसे आहेत असे सांगितले?
उत्तर – …………………………………………..
5. बॅरिस्टर होण्यासाठी किती पैसे लागणार होती असे तरुणाने सांगितले?
उत्तर – …………………………………………..
6. बॅग किती रुपये आहेत असे म्हाताऱ्या व्यक्तीने सांगितले?
उत्तर – …………………………………………..
7.कॉलेजला जायला काय लागेल असे तरुणाने सांगितले?
उत्तर – …………………………………………..
8. मळा विकून किती पैसे आले आहेत असे प्रकार या व्यक्तीने सांगितले ?
उत्तर – …………………………………………..
9. ते दोघे प्रवासी कोण होते असे त्यांनी सांगितले ?
उत्तर – …………………………………………..
धड्या खालील स्वाध्याय आपल्या वहीत लिहा
- सोप्या पद्धतीने कागदाचा मोर बनवा
- सोप्या पद्धतीने कागदाचा साप बनवा
- सोप्या पद्धतीने कागदापासून आकर्षक पेपर बॉक्स तयार करणे