खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा
एक दोन वाक्यात उत्तरे लिहा
- श्रावण महिन्यात सगळीकडे काय पसरले आहे ?
उत्तर – …………………………………………..
- श्रावण महिन्यात कशाची चे तोरण बांधले आहे असे कवी म्हणतात?
उत्तर – …………………………………………..
- श्रावण महिन्यात ऊन कसे पडले आहे ?
उत्तर – …………………………………………..
- कवीने कल्पसुमांची माळ कशाला म्हटले आहे?
उत्तर – …………………………………………..
5. सुंदर हरिणी कोणासोबत बागडत आहेत?
उत्तर – …………………………………………..
6. एकसुरात काय वाजत आहे?
उत्तर – …………………………………………..
7.कशाचा सुगंध दरवळत आहे?
उत्तर – …………………………………………..
8.देवदर्शनाला कोण निघाले आहे?
उत्तर – …………………………………………..
कवितेच्या खालील स्वाध्याय आपल्या वहीत लिहा