इयत्ता ८ वी विषय – मराठी ८. धाडसी कॅप्टन : राधि का मेनन page no 32

इयत्ता   ८ वी   विषय –  मराठी ८. धाडसी कॅप्टन : राधि का मेनन   page no 32  

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्न पान क्रमांक  वरील घटकावर आधारित आहे 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1   राधिका यांनी नौ सेनेत जायचं का निश्चित केलं   . ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 राधिकाच्या आई-वडिलांनी राधिकाला नौसेनेत जाण्यापासून विरोध का केला   ? 

उत्तर : – …………………………………………..

3  राधिका यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर कोठे प्रवेश घेतला    ? 

उत्तर : – …………………………………………..

4.राधिका यांचं लक्ष कोणत होतं  ? 

उत्तर : – …………………………………………..

5. राधिका  यांना कोणत्या जहाजाची कमान सांभाळायची संधी मिळाली     ? 

उत्तर : – …………………………………………..

6. मच्छीमारांच्या पत्नीने राधिका यांच्याविषयी कोणते उद्गार काढले  ? 

उत्तर : – …………………………………………..

7. राधिका यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात  आले     ? 

उत्तर : – ………………………………………….. 

8. राधिका यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी काय सांगितले   ? 

उत्तर : – …………………………………………..

Leave a comment