इयत्ता ७ वी विषय – मराठी ६. थोरांची ओळख – डॉ. खानखोजे page no 27
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्न पान क्रमांक 27 वरील घटकावर आधारित आहे
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1 डॉक्टर खानखोजे यांना कोणता विश्वास होता . ?
उत्तर : – …………………………………………..
2 डॉक्टर खानखोजे यांनी कृषिशास्त्र शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले ?
उत्तर : – …………………………………………..
3 डॉक्टर खानखोजे यांचे कोणते क्रांतिकारी सहकारी होते ?
उत्तर : – …………………………………………..
4.डॉक्टर खानखोजे यांचा कोणत्या शब्दाला मोल आला ?
उत्तर : – …………………………………………..
5. डॉक्टर खानखोजे यांनी मक्याची कोणती संकरित जाती तयार केली ?
उत्तर : – …………………………………………..
6. डॉक्टर खानखोजे यांनी शेतकऱ्यांना कोणते पीक घेण्यास प्रोत्साहित केले ?
उत्तर : – …………………………………………..
या पाठाखालील स्वाध्याय सोडवण्यासाठी खालील व्हिडीओ पाहू शकता