इयत्ता ८ वी विषय- इतिहास ११. समतेचा लढा page no 52 -54
खालील प्रश्न हे पान क्रमांक 52 -54 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या विषयी माहिती द्या ?
उत्तर :- ……………………………………
२ दलित चळवळ या विषयी माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ राजर्षी शाहू महाराज यांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या ? .
उत्तर :- ……………………………………
४ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता संदेश दिला ? .
उत्तर :- ……………………………………
६. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? .
उत्तर :- ……………………………………
- समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा