इयत्ता – ८ वी विषय – इतिहास 4 १८५७ चा स्वातंत्र्यलढा page no 14
school education ,elementary school ,top elearning websites
खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि १८५७ चा स्वातंत्र्यलढा हा पाठ समजावून घ्या व्हिडिओ खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.
- 1857 चा उठाव मुळे कोणती जाणीव भारतीयांमध्ये झाली?
उत्तर – …………………………………………..
- उमाजी नाईक यांनी कोणाला संघटित केले?
उत्तर – …………………………………………..
3.ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या सैनिकांना दुजाभावाची वागणूक दिली जात होती ?
उत्तर – …………………………………………..
4. जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना का निर्माण झाली ?
उत्तर – …………………………………………..
5. शेती व्यवस्था कोलमडून का पडली ?
उत्तर – …………………………………………..
6 .1857च्या उठावा मधील सामाजिक कारण स्पष्ट करा ?
उत्तर – …………………………………………..
7 .डलहौसीच्या कोणत्या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वा साचे वातावरण वाढत गेले.
?
उत्तर – …………………………………………..
8. हिंदी सैनिकात असंतोष का निर्माण झाला होता ?
उत्तर – …………………………………………..
9.1857च्या उठावा मधील तत्कालिक कारण लिहा .
उत्तर – …………………………………………..
10 . मेरठ छावणीमध्ये कोणी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
उत्तर – …………………………………………..
११.कोणाला भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले?
उत्तर – …………………………………………..
१२. 1857च्या उठावा मधील सहभागी स्त्रियांची नावे लिहा .
उत्तर – …………………………………………..
भाग-2 आपण पुढील आठवड्यात समजावून घेऊन त्यावरील प्रश्न उत्तरे सोडूवूया