इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 18
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
तुमच्या शाळेत झालेल्या कोणत्याही कार्यक्रमाची (उदा.जयंती, पुण्यतिथी, विविध दिन इत्यादी) बातमी तयार करा .
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

- decimal point analytics
- write in decimal form
वजाबाकी करा.
i) 76.56 – 12.457
ii) 63 – 20.124
iii) 452 – 65.45
vii) 200.005 – 56.12
iv) 200.35 – 14.256
viii) 108.56 – 62.87
2) राजन कारने ताशी 85.9 किमी वेगाने प्रवास करत होता. रस्त्यावर कारची वेगमर्यादा ताशी 55किमी अशी सूचना होती. तर त्याने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल ?
3) करिष्मा A या ठिकाणापासून B ठिकाणापर्यंत 2,54,000 मीटर प्रवास करत आहे. त्यापैकी तिने 168.63 किमी प्रवास पूर्ण केला आहे, तर किती किमी प्रवास करणे बाकी आहे ?
विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Activity-18
- online story reading sites
- kids story reading
- story reading online
सहावी इंग्रजीच्या पुस्तकातील खालील गोष्ट वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
2.2 The Lion, the Man and the Statue’ on page no.30 in ‘My English Book Six’
Read the story carefully to find the answers from the story
(1) Who speaks first in the story?
Ans:- ……………………………..
(2) What was the lion proud of?
Ans:- ……………………………..
(3) What was the man proud of?
Ans:- ……………………………..
(4) What did the man show to the lion?
Ans:- ……………………………..
(5) Who speaks last in the story?
Ans:- ……………………………..
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१) इतिहास म्हणजे काय?
उत्तर :……………………………..
२) इतिहासाचे चार प्रमुख आधार स्तंभ कोणते ?
उत्तर :………………………………
3) भारताच्या चारी दिशेला असलेले भूप्रदेश सांगा ?
उत्तर ……………………………..
1) तुम्ही पाहितलेल्या घरांचे प्रकार लिहा.
उत्तर ……………………………..
2) भारताच्या नकाशातून भारतातील भूप्रदेशांची नावे शोधा व लिहा.
उत्तर ……………………………..
१) हिमालया बद्दल माहिती लिहा.
उत्तर ……………………………..
2 ) मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे?
उत्तर ……………………………..
3) तुमच्या परिसरात आढळणाऱ्या नद्यांची नावे लिहा.
उत्तर ……………………………..
विषय – हिंदी आजचा सेतू अभ्यास
- निम्नलिखीत पाठ्यांश का प्रगट वाचन करे Advertise
आज का युग विज्ञापन का युग है। इस युग में हमें वास्तविकता का ज्ञान होना आवश्यक है। टी.व्ही., रेडीओ, अखबार, मासिकों में दिएँ विज्ञापनों से हम सभी बड़े प्रभावित होते है। लेकिन इन विज्ञापनों को देखकर खरीदने का मोह होता है, लेकिन इन चीजोंकों खरीदने से पहले हमें उसकी सच्चाई जाने बिना किसी भी चीजों को खरीदना गलत हो सकता है।
जवाब लिखे ।
१) चीजें खरीदने से पहले किन किन बातों पर ध्यान देना चाहीए यह लिखो |
जवाब: ………………………………………….
२) वाक्य पूर्ण करो
अ) आज का युग…………………
आ) चीजों को खरीदने से पहले हमें……………….
3 चीजों को खरीदने से पहले किन बातों को ध्यान रखें।
जवाब: ………………………………………….
4 खेल सामग्री बिक्री पर आकर्षक विज्ञापन करो ।.