इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 12. मानवी स्नायू व पचन संस्था page no 81-83

इयत्ता   ७ वी   विषय- विज्ञान  12. मानवी स्नायू व पचन संस्था       page no 81-83

मराठी अभ्यासाच्या खाली सेमी  विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  81-83   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   स्नायू कशाला म्हणतात ?

 उत्तर :- ……………………………………

२   स्नायू  व हाडे यांच्यातील परस्परसंबंध कोणता   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ हालचालीसाठी आपण कशाचा वापर करतो   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ मानवी शरीरामध्ये  किती स्नायू असतात   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   ऐच्छिक स्नायू म्हणजे काय ते लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   अनैच्छिक स्नायू म्हणजे काय ते लिहा   ? .  

 उत्तर :- ……………………………………

७. स्नायूचे प्रकार त्यांच्या उदाहरणासह लिहा    ? . 

 उत्तर :- ……………………………………

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास  

 12 The Muscular System and Digestive System in Human Beings Page no 81-82

पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ भाग -१ पाहण्यासाठी 

पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ भाग -१ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

Write the answers to the following questions in your notebook.

1 What are muscles called?

 Answer: – ………………………………… …

2 What is the relationship between muscles and bones?

 Answer: -……………………………………

3 What do we use for movement? .

 Answer: – ………………………………… …

4 How many muscles are there in the human body? .

 Answer: – ………………………………… …

5. Write down what an Voluntary muscle is. .

 Answer: -……………………………………

6. Write down what involuntary muscle is. .

 Answer: – ……………………………………

7. Write the types of muscles with their example? .

 Answer: -……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

Leave a comment