इयत्ता -७ वी विषय- विज्ञान 11. पेशीरचना आणि सूक्ष्मजीव page no 76-78

इयत्ता -७ वी    विषय- मराठी   11. पेशीरचना आणि सूक्ष्मजीव       page no 76-78   

मराठी अभ्यासाच्या खाली सेमी  विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे . 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  76-78     वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  आदिकेंद्रकी पेशी या विषयी  आकृती काढून माहिती लिहा   ?

 उत्तर :- ……………………………………

२  सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ किण्वन या विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  प्रतिजैविके कशाला म्हणतात त्यांचा वापर कोठे होतो ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   उपद्रवी सूक्ष्मजीव विषयी माहिती लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास  

11 Cell Structure and Micro-organisms   page no 76-78 

  भाग – ६ पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

  भाग – ७ पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

Write the answers to the following questions in your notebook.

1 Draw a diagram of the Prokaryotic cell cells and write information?

 Answer: – ………………………………… …

2 What is needed for the growth of microorganisms?

 Answer: -………………………………… …

3 Write information about fermentation? .

 Answer: – ………………………………… …

4 What are antibiotics called and where are they used? .

 Answer: – ………………………………… …

5. Write information about harmful microorganisms? .

 Answer: -………………………………… …

Leave a comment