इयत्ता ७ वी विषय- मराठी १९. धोंडा page no 90-91

इयत्ता  ७ वी   विषय- मराठी   १९. धोंडा        page no   90-91

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 90-91     वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   राजू हा कसा मुलगा होता ?

 उत्तर :- ……………………………………

२   राजू कशामध्ये रमत असे  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   राजू काय करत रस्त्याने चालला होता ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  राजुच्या हाताला काय लागले  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  राजूने काय फेकण्याचे ठरवले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   राजुला कशाची गंमत वाटली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   राजुला झोप का येत नव्हती  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   राजू ने कोणता निर्णय घेतला  ? . 

 उत्तर :- ……………………………………



  • आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • सिंह आणि मधमाशी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment