इयत्ता ७ वी विषय- भूगोल 10 मानवी वस्ती page no 62-66
खालील प्रश्न हे पान क्रमांक 62-66 वरील आहेत
घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मानवी वस्त्या कोठे विकसित होतात?
उत्तर :- ……………………………………
२ समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय कोणता असतो ?
उत्तर :- ……………………………………
३ लोकसंख्येत वाढ कशी होत असते ? .
उत्तर :- ……………………………………
४ मानवी वस्तीच्या आकृतीबंध कसे निर्माण होतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. विखुरलेली वस्ती ची वैशिष्ट्ये लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. केंद्रित वस्ती कशाला म्हणतात ते लिहून त्याची वैशिष्ट्ये लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. रेखाकृती वस्ती कशाला म्हणतात ते लिहून त्याची वैशिष्ट्ये लिहा ? . ? .
उत्तर :- ……………………………………
८. वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्ती मधील फरक स्पष्ट करा ? .
उत्तर :- ……………………………………
- जिद्दी भिकारीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा