इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी 4.4 A Parody page no 105
खालील प्रश्न हे पान क्रमांक 105 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Who is busy? कोण व्यस्त आहे ?
Answer:- ………………………………
2 What is the bee doing every hour?प्रत्येक तासाला मधमाशी काय करत आहे ? ?
Answer:- ………………………………
3.What makes a bee skillfully? मधमाशी कुशलतेने काय बनवते ? ?
Answer:- ………………………………
4 What does a bee spread neat? मधमाशी व्यवस्थितपणे काय पसरवते ? ?
Answer:- ………………………………
5 What is the little crocodile improving?लहान मगर काय सुधारित करत आहे ?
Answer:- ………………………………
6 What does a little crocodile spread neat? लहान मगर व्यवस्थितपणे काय पसरवते ? ?
Answer:- ………………………………
7. How do crocodile welcome fish?मगर माशांचे स्वागत कसे करते ?
Answer:- ………………………………
- तुम्हाला माहित आहे का की मुंग्या सरळ रेषेत का चालतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- भित्रा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा