इयत्ता 7 वी विषय मराठी 3 तोडणी Home Study

 खालील व्हिडिओ पूर्ण  पहा खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

1.  गाव सोडल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर काय दिसत होते  ? .

उत्तर ……………………………………….

2.  तारा  व  शंकरला काय उमगले नव्हते ? 

उत्तर ……………………………………….

3.  शंकरने कशाचा रस्ता धरला ? 

उत्तर ……………………………………….

4. आज कशाचा पहिला दिवस होता    ? 

उत्तर ……………………………………….

5.मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला काय आठवले ? 

उत्तर ……………………………………….

6.मीराने दादाला काय विचारले  ?

उत्तर ……………………………………….

7.वसंत उपाशी का झोपला होता    ? 

उत्तर ……………………………………….

8मीराला वाईट का वाटले   ? 

उत्तर ……………………………………….

9.   मीरा  आणि वसंत कोणते काम करत होते ? 

उत्तर ……………………………………….

10.वसंतला रस्त्यावर कोणता कागद सापडला    ?  

उत्तर ……………………………………….

Leave a comment