खालील व्हिडिओ पूर्ण पहा खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
1. लहानपणी डॉक्टर कलाम यांना कोणती वस्तू दुर्मिळ होती ? .
उत्तर ……………………………………….
2. डॉक्टर कलाम यांच्या गावात कोणते क्रांतिकारक राहत होती ?
उत्तर ……………………………………….
3. त्याकाळी कोणते तमिळ लोकप्रिय वर्तमानपत्र होते ?
उत्तर ……………………………………….
4. 1939 सली अचानक कशाला मागणी आली ?
उत्तर ……………………………………….
5.डॉक्टर कलाम यांचे वडील कशाचा व्यवसाय करायचे ?
उत्तर ……………………………………….
6.डॉक्टर कलाम यांना महायुद्धाच्या कथा कोण सांगत असत ?
उत्तर ……………………………………….
7. देशात आणीबाणी केव्हा घोषित झाली ?
उत्तर ……………………………………….
8.युद्धाचा कोणता ठळक परिणाम डॉक्टर कलाम यांच्या गावावर झाला ?
उत्तर ……………………………………….
9. डॉक्टर कलाम यांना आजही कशाचा अभिमान वाटतो ?
उत्तर ……………………………………….
10.डॉक्टर कलाम यांनी लहानपणी कोणकोणती कष्टाची कामे केली ते लिहा ?
उत्तर ……………………………………….