इयत्ता ७ वी विषय- भूगोल 7. मृदा page no 41 – 45

इयत्ता    ७ वी  विषय-    भूगोल 7. मृदा     page no  41 – 45 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   41 – 45    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ महाराष्ट्रात  मृदे  चे किती प्रकार पडतात    ?

 उत्तर :- ……………………………………

२  रेगूर मृदा विषयी माहिती लिहा ? 

 उत्तर :- ……………………………………

३  जांभी मृदा विषयी माहिती लिहा ? 

 उत्तर :- ……………………………………

४  गाळाची मृदा कशी तयार होते व ती कोठे आढळते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  मृदा निर्मिती होताना कोणत्या घटकांचा परिणाम होत  असतो   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. मृदेची धूप कशाला म्हणतात    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   मृदेची धूप होण्याची कारणे लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  मृदेचे आरोग्य बिघडले असे केव्हा म्हटले जाते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  मृदा  संधारण या विषयी माहिती   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • S आकारा पासून गुलाबाचे चित्र काढा व रंगवा




  • पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment