♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ६ वी विषय- भूगोल ६. महासागरांचे महत्त्व page no 36-38

इयत्ता ६ वी   विषय-    भूगोल  ६. महासागरांचे महत्त्व   page no   36-38

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  36-38   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    माशांचा उपयोग  कशा कशासाठी केला जातो  ?

 उत्तर :- ……………………………………

२    भारतामध्ये प्रामुख्याने कोण कोणते मासे खाल्ले जातात ? 

 उत्तर :- ……………………………………

३   वायु दाबाचे पट्टे  का निर्माण होतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   ग्रहीय वारे कशाला म्हणतात ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  महासागरातून कोणकोणते पदार्थ मिळतात    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने का महत्वाचे आहेत   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  महासागराच्या कोणत्या समस्या आहेत ते लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • S आकारा पासून गुलाबाचे चित्र काढा व रंगवा




  • पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी