इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 1.1 Songs of Happiness page no 1
खालील प्रश्न हे पान क्रमांक 1 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
यामध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा व सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा
Understand the words meaning and write down its meaning in your notebook.
खालील शब्द समजावून घ्या व त्याचे अर्थ आपल्या वहीत लिहा
Sing your way home : When you are going back home, sing on the way, be happy.
At the close of the day : At the end of the day, when your work is done
Drive the shadows away : remove all sad thoughts from your mind
roam : wander, travel
brighten your road : Here, it means ‘make you feel happy and cheerful’.
lighten your load : Here, it means ‘make your worries or problems smaller.’
- तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा