इयत्ता ६ वी विषय- विज्ञान 8. आपली अस्थिसंस्था व त्वचा page no 57-59
सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी च्या खाली अभ्यास दिलेला आहे
खालील प्रश्न हे पान क्रमांक 57-58 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आपल्या शरीरातील इंद्रिय कोठे सुरक्षित असतात ?
उत्तर :- ……………………………………
२ अस्थिभंग म्हणजे काय?
उत्तर :- ……………………………………
३ क्ष किरणांचा शोध कोणी लावला ? .
उत्तर :- ……………………………………
४ क्ष प्रतिमेच्या आधारे कशाची माहिती मिळते ? .
उत्तर :- ……………………………………
५. हाडांचे प्रकार कोणते आहेत त्याची माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. अस्थी संस्था कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. आकृती काढा मानवी अस्थिसंस्थेचे भाग ? .
उत्तर :- ……………………………………
या पुढील भागावरील प्रश्न आपण पुढील वेळी पाहणार आहोत
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी खालील अभ्यास आहे
8.Our Skeletal System and the Skin
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घेणे
Write the answers to the following questions in your notebook.
1 Where are the various organs are safe in our body safe?
Answer: – ………………………………… …
2 What is a fracture?
Answer: –……………………………………
3. Who discovered x rays? .
Answer: – ………………………………… …
What is X-ray image shows ? .
Answer: – ………………………………… …
5. Write down information about the types of bones? .
Answer: –……………………………………
6. What are skeletal system called? .
Answer: –……………………………………
7. Draw the Parts of the human skeletal system? .
Answer: -……………………………………
We will see the questions in this next section next time