इयत्ता ६ वी विषय- विज्ञान 1 नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन page no 1- 3
खालील प्रश्न हे पान क्रमांक 1- 3 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात?
उत्तर :- ……………………………………
२ पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ वातावरणाचे पाच थर कोणते ? .
उत्तर :- ……………………………………
४ हवेतील वायूंचे उपयोग लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. वायु प्रदूषण कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. ओझोनचा थर या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
1. Natural Resources – Air, Water and Land page no 1- 3
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 What are natural resources called?
Answer: – ………………………………… …
2 What percentage of the earth is water?
Answer: –
3 What are the five layers of the atmosphere? .
Answer: – ………………………………… …
4 Write the uses of air gases? .
Answer: – ………………………………… …
5. What is air pollution called? .
Answer: –
6. Write information about the ozone layer? .
Answer: -……………………
- तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा