इयत्ता ६ वी विषय- भूगोल ९. ऊर्जा साधने page no 57

इयत्ता  ६ वी   विषय-    भूगोल   ९. ऊर्जा साधने    page no   57

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   57  वरील आहेत 

     घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग किती लागतो  ?

 उत्तर :- ……………………………………

२  भारतामध्ये पवन ऊर्जा केंद्र कोठे कोठे आहेत   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ सौर ऊर्जा विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४सागरी ऊर्जा या विषयी माहिती लिहा    ? .

 उत्तर :- ……………………………………

५. भूऔष्णिक   ऊर्जा या विषयी माहिती लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



1 thought on “इयत्ता ६ वी विषय- भूगोल ९. ऊर्जा साधने page no 57”

Leave a comment