इयत्ता -६ वी विषय – इंग्रजी True friends Page no .22
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घटक समजावून घ्या व वहीत लिहा
Write two phrases each using the following prepositions :
खालील प्रत्येक prepositions ची दोन वाक्य बनवा
in,on, at, of, from, to, into, out of.