इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 4.6 The Worth of a Fabric page no 101-102
खालील प्रश्न हे पान क्रमांक 101-102 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Who among the great saints of Tamil became a poet? तामिळ मधील कोण महान संत कवी होऊन गेले?
Answer:- ………………………………
2 What business do you want to do in Thiruvalluvar ? तिरुवल्लुवर हे कोणता व्यवसाय करायचे ? ?
Answer:- ………………………………
3. What do people say about Thiruvalluvar?तिरुवल्लुवर यांच्या विषयी लोक काय म्हणायचे ?
Answer:- ………………………………
4 What did the young man decide?तरुण माणसाने काय ठरवले ?
Answer:- ………………………………
5 What did the young man do to make Thiruvalluvar angry?तरुण माणसाने तिरुवल्लुवर यांना राग येण्यासाठी काय केले ? 6 ?
Answer:- ………………………………
6. What did Tirumallar refuse to take from the young man ?and why ? तिरुमल्लार यांनी तरुणाकडून काय घेण्याचे नाकारले ? आणी ?
Answer:- ………………………………
7. What did Tirumallar tell the young man? तिरुमल्लार यांनी तरुणाला काय सांगितले ?
Answer:- ………………………………
- तुम्हाला माहित आहे का की पाऊस पडल्यानंतर मातीचा वास का येतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा