इयत्ता – ५ वी विषय- परिसर २ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला

इयत्ता –   ५ वी    विषय-  परिसर २   शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र      ( सेतू अभ्यास  ) दिवस -पहिला

इयत्ता –   ५ वी    विषय-  परिसर २   शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र      ( सेतू अभ्यास  ) दिवस -पहिला

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. यातील स्वराज्य म्हणजे काय?

 उत्तर :- ……………………………………

२) महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या दोन सुलतानांनी वाटून घेतला होता ?

 उत्तर :- ……………………………………

३) महाराष्ट्रात कोणते वतनदार होते ?

 उत्तर :- ……………………………………

‘अ’ गट व ‘ब’ गट यांच्या जोड्या लावा.

१) शिवाजी महाराजांपूर्वी झालेल्या कल्याणकारी राजांची नावे शोधून लिहा.

उत्तर :- ……………………………………

२) शिवाजी महाराजांपूर्वी रयत सुखी का नव्हती?

उत्तर :- ……………………………………

उपक्रम: शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा ऐका.

40 thoughts on “इयत्ता – ५ वी विषय- परिसर २ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला”

Leave a comment