♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 2 10 ऐतिहासिक काळ page no 45 -46

इयत्ता  ५ वी   विषय-  परिसर अभ्यास 2  10  ऐतिहासिक काळ     page no   45 -46

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 45 -46    वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 




 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   कलांची निर्मिती कशी झाली   ?

 उत्तर :- ……………………………………

२  संस्कृती म्हणजे काय   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  नवाश्मयुगीन संस्कृती कशावर आधारलेली होती ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  नागरी संस्कृती कधी उदयाला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. मेसोपोटमिया  म्हणजे काय    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. इजिप्तची प्राचीन संस्कृती कशाला म्हटले जाते    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. नाईल नदीच्या काठाची जमीन अतिशय सुपीक का आहे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   हडप्पा संस्कृती विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 




Leave a comment