इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी Namita Didi’s Time-table page no
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Listen to the time and mime what Namita does at that time.
नमिता चे टाईम टेबल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लक्षपूर्वक ऐका व खालील कोणत्या वेळेला नमिता काय करते ते लिहा
- सूर्यनमस्कार हे योगासन कशा प्रकारे करायचे ? माहितीसाठी
- नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3
- असो तुला देवा ! शालेय प्रार्थना MP3