इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी All about money page no 80-81

इयत्ता   ५ वी   विषय  –   इंग्रजी  All about money    page no 80-81   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  80-81   वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी        


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

1  Why do we need money?आपल्याला पैशाची गरज कशासाठी असते ?

Answer:- ………………………………

2   What do we use as money?आपण पैसे म्हणून काय वापरतो ?

Answer:- ………………………………

3.  What is used as money in the United States?युनायटेड स्टेट्स मध्ये पैसे म्हणून काय वापरतात ? 

Answer:- ………………………………

4   What is used as money in the England ? इंग्लड मध्ये पैसे म्हणून काय वापरतात ?

Answer:- ………………………………

5 What is butter called?बाटर तर कशाला म्हणतात ?   

Answer:- ………………………………

6 What did people use as money in the past?पैसे म्हणून लोक पूर्वी काय काय वापरत असे?

Answer:- ………………………………

 7 Where paper money was first discovered ?पेपर मनी चा शोध सगळ्यात अगोदर कोठे लागला ? 

Answer:- ………………………………


  • तारे का लुकलुकतात ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जिद्दी भिकारीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 


Leave a comment