♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Order, order ! page no 87

इयत्ता  ४ थी      विषय  –   इंग्रजी   Order, order !   page no   87

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    87 वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

Make the following lists putting 5-8 items in each list

खालील प्रत्येक  पदार्थाच्या/ वस्तू विषयी पाच ते आठ नावे लिहा

 उदाहरणार्थ  – Fruits – mango , banana  

 * Fruits 

* Vegetables 

* Things in your school bag 

* Birds 

* Animals 

* Colours

Now, re-arrange list in alphabetical order.

खालील शब्दांची यादी  वर्णानुक्रमे A B C D नुसार लावा 

. Marathi. English. Hindi. Mathematics. History. Geography. Science


  • तुम्हाला माहित आहे का की मुंग्या सरळ रेषेत का चालतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • भित्रा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा