इयत्ता ४ थी विषय- मराठी 12 वाटाड्या page no 40 -41
खालील प्रश्न हे पान क्रमांक 40 -41 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मुलीला कशाची भीती वाटत होती ?
उत्तर :- ……………………………………
२ मुलगी बाहेर जाताना तिच्या सोबत कोण असे ?
उत्तर :- ……………………………………
३ मुलीला शाळेतून परत कोण आणतो? .
उत्तर :- ……………………………………
४ मुलीचे नाव काय आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. मुलीच्या मैत्रिणीचं नाव काय आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. रस्ता ओलांडताना मुलीला काय वाटते ? .
उत्तर :- ……………………………………
७. रस्ता ओलांडताना काय बघायचं हे काकांनी सांगितले ? .
उत्तर :- ……………………………………
८. रस्ता ओलांडताना काय करायचे नाही असे काकांनी सांगितले ? .
उत्तर :- ……………………………………
९. काकांना डोळ्याने दिसत होते का ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने कागदाचा मोर बनवा
- सोप्या पद्धतीने फुलपाखरांचे चित्र काढा व रंगवा
I am extremely impressed with your writing skills and also with the
layout on your weblog. Is this a paid theme
or did you modify it yourself? Either way keep up the nice quality
writing, it’s rare to seee a great blog like this one today. https://Hallofgodsinglassi.Wordpress.com/