इयत्ता ४ थी विषय- मराठी 10 धाडसी हाली page no 34

इयत्ता ४ थी   विषय- मराठी  10 धाडसी हाली         page no   34 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   34    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ हाली च्या बहिणीवर वाघाने हल्ला केल्यानंतर हाली ने काय केले   ?

 उत्तर :- ……………………………………

२   हाली च्या बहिणीला उपचारासाठी कोठे नेले  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  हाली च्या बहिणीला वाचवण्यासाठी कोणी कोणी मदत केली ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ हालीला  कोणता पुरस्कार मिळाला ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  हाली कोणाबरोबर दिल्लीला गेली होती   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   हालीला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  हाली ने मुला-मुलींना कोणता सल्ला दिला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

Leave a comment