♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 1 शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र page no 1

इयत्ता ४ थी   विषय-  परिसर अभ्यास 2 1 शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र page no   1

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   1  वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   शिवाजी महाराज होऊन गेले तो काळ कोणता होता ?

 उत्तर :- ……………………………………

२   स्वराज्य म्हणजे काय  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणी वाटून घेतला होता  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   स्वराज्यस्थापनेचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी हाती का घेतली ? .

 उत्तर :- ……………………………………

५. महाराजांची कोणती कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राज्यांची नावे लिहा  हा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की प्लुटोला मुख्य ग्रहांच्या यादीतून का वगळण्यात आले? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • जीवनदायी वृक्ष | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा