♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी The Golden Fish page no 67

इयत्ता   ४ थी    विषय  –   इंग्रजी  The Golden Fish    page no  67

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  67   वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी             




                      

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

1 What was the name of the fisherman?मासेमारचे नाव काय होते ?  ?

Answer:- ………………………………

2 Which fish did the fisherman catch?मासेमाराला एकदा कोणता मासा सापडला?  ?

Answer:- ………………………………

3. What did the fish say to the fisherman? मासा मासेमाराला काय म्हणाला?  ?

Answer:- ………………………………

4 What did Malhar’s wife say to Malhar?मल्हार ची बायको मल्हार ला काय म्हणाली  ?

Answer:- ………………………………

5  How was Malhar’s wife?मल्हार ची बायको कशी होती ?

Answer:- ………………………………

6  What was  Malhar’s  wish ? मल्हार ची विश काय होती ?

Answer:- ………………………………



  • ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment