इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी From the Postbox 2 page no 56

इयत्ता  ४ थी     विषय  –   इंग्रजी  From the Postbox 2    page no   56

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   56  वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी     

                              

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

Read the following and write your own messages.  

खालील संदेश वाचा आणि तुम्ही तुमचे स्वतःचे संदेश तयार करा 

There was a match between ‘A’ and ‘B’ divisions of the fourth standard. 

Gaurav was the captain of ‘A’ division’s team. 

On the day of the match, this is what he got from the postbox : 

(अ आणि ब वर्गामध्ये मॅच  असते आणि वर्गाचा कॅप्टन गौरव असतो  मॅचच्या दिवशी  त्याला त्याच्या पोस्ट बॉक्स मध्ये खालील मेसेज मिळतात)  अशा पद्धतीचे संदेश तुम्ही स्वतः तयार करा व  वहीत लिहा  वहीत लिहा 

Gaurav and his team won the match. Their friends were very happy. 

They made a big card for Gaurav and his team. It was too big for the postbox. 

They could not put it in the postbox. So, their teacher pasted it on the wall of the classroom.

गौरव आणि त्याचा संघ मॅच जिंकतात त्याचे मित्र खूप खुश होतात व त्याला पोस्ट बॉक्स मध्ये आणखीन काही मेसेजेस पाठवतात आपण देखील अशा प्रकारचे मेसेजेस तयार करा व आपल्या वहीत लिहा 

Leave a comment