इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Clouds page no 58
खालील प्रश्न हे पान क्रमांक 58 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
खालील कविता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोठ्याने व तालासुरात म्हणा आपल्या वहीत लिहून काढा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What color is the sheep? मेंढीचा रंग कोणता आहे?
Answer:- ………………………………
2 What color is the hill?टेकडी चा रंग कोणता आहे?
Answer:- ………………………………
3. Who is called the white sheep ?पांढरी मेंढी कोणाला म्हटले आहे ?
Answer:- ………………………………
4 what the clouds do when the wind stops ?वारा थांबला कि ढग काय करतात
Answer:- ………………………………
5 What do clouds do when the wind blows?वारा वाहू लागला कि ढग काय करतात ?
Answer:- ………………………………
- तुम्हाला माहित आहे का की खरच मासे झोपतात का ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी