इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी A Visit to a Garden page no 74-75

इयत्ता  ४ थी    विषय  –   इंग्रजी    A Visit to a Garden  page no   74-75

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  74-75   वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

1  Why did the children go to the garden?मुले गार्डन मध्ये कशासाठी गेली होती ?

Answer:- ………………………………

2   What was written on a large board in the garden?गार्डन मधील मोठ्या फलकावर काय लिहिले होते ? 

Answer:- ………………………………

3. What helped the kids find the lake?  मुलांना तळे शोधण्यासाठी कशाची मदत झाली ?

Answer:- ………………………………

4 What information does  a pictograph give us ? पिक्टोग्राफ कशाची माहिती देतो ? 

Answer:- ………………………………

5  Which types of trees were in the garden?गार्डन मध्ये कोण कोणती झाडे होती ?  

Answer:- ………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment