इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी A Garden of Words page no 50
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
खालील शब्द सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा व स्पेलिंग पाठ करा
1. Listen carefully and tick off the words in your table.
खालीलपैकी कोणते शब्द वरील तक्त्यात आहेत ते लिहा
* always * churn * dreaming * gently * market * nice * price * should * soft * surprise
2. Find words that end with :ing व d या अक्षराने शेवट होणारे शब्द वरील तक्त्यात पाहून लिहा
3. You can use some of the words to give an order. Find at least three of them. Example : ‘Buy!’
(वरील तक्त्यात असे शब्द निवडा ज्याचे आपण Order/ मागणी करू शकतो. )
5. Find the smaller words in these words :
खालील शब्दातून छोटा-छोटा शब्द शोधा व लिहा
* does * creamy * carrying * golden
- लालची सिंह आणि शेतकरी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- अतिशय सोप्या पद्धतीने 3 या अंकापासून आपण श्रीकृष्णाचे चित्र काढण्याची पद्धत