school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता 3 री विषय -गणित गुणाकार Page no ३०
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा
खालील प्रत्येक बॉक्स मधील चेंडू मोजा त्याखाली दिलेल्या बॉक्स मधे लिहून उत्तर लिहा
खालील सर्व बाहुलींची किंमत किती येईल ते आपल्या वहीत लिहा ?
खाली एकूण किती सफरचंद आहेत ते लिहा
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Solve the following Problem in your notebook
(खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा. )
खालील प्रत्येक बॉक्स मधील चेंडू मोजा त्याखाली दिलेल्या बॉक्स मधे लिहून उत्तर लिहा
Write in your notebook how much all the following dolls will cost?
खालील सर्व बाहुलींची किंमत किती येईल ते आपल्या वहीत लिहा ?
Write down the total number of apples
खाली एकूण किती सफरचंद आहेत ते लिहा
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
- सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र
- सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र