इयत्ता विषय- परिसर अभ्यास १५ आपले शरीर page no ८८-८९
खालील प्रश्न हे पान क्रमांक ८८-८९ वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शरीराचे कोणकोणते अवयव वाकतात त्यांची नावे लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ मानेची हालचाल कोण कोणत्या बाजूला होते ते लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ हाताने आपण कोण कोणती कामे करू शकतो ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ कंबर मुळे आपण कोण कोणते कामे करू शकतो ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. पाया मुळे आपण कोण कोणते कामे करू शकतो ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र
- सिंह आणि मधमाशी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी