इयत्ता २ री विषय- मराठी वाचूया लिहू या page no 34 8th June 202119th September 2020 by sandeepwaghmore इयत्ता २ री विषय- मराठी वाचूया लिहून page no ३४ खालील प्रश्न हे पान क्रमांक ३२ वरील आहेत खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चित्राचे वाचन करा व आपल्या पुस्तकात पान क्रमांक ३२ वरील चित्राच्या खाली त्याची नावे लिहा तसेच आपल्या वहीत या चित्रांची नावे लिहा