Skip to content
इयत्ता १ ली विषय- मराठी page no ३०
चित्र बघ नाव सांग नाव दाखव
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३० वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चित्र पाहून त्या शब्दाचे वाचन करा व आपल्या वहीत लिहा
खाली दाखवल्याप्रमाणे उ ,न हे दोन अक्षर पुस्तक पुस्तकातील पान क्रमांक ३० वर गिरवा नंतर आपल्या वहीत लिहा