इयत्ता २ री विषय – इंग्रजी 4.4 How do they call? 4.4 Who is Better? page no 52
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Listen, repeat and enact. ऐका, पुन्हा करा आणि सादर करा.
Make sentences. खालील प्रत्येक बॉक्स मधील शब्द वापरून वाक्यं तयार करा .
उदाहरणार्थ
I am good at singing
- सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र