इयत्ता २ री विषय – इंग्रजी 3.9 Learning Letters page no 44-45
खालील प्रश्न हे पान क्रमांक 44-45 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
खालील चित्र पहा चित्राचे जे नाव आहे त्या नावाचे पहिले अक्षर ओळखून आपल्या वहीत त्या अक्षराला गोल करा वहीत त्या चित्राचे नाव लिहा व पाठ करा
Trace and write the following letters.
पुस्तकातील पान क्रमांक 45 वरील अक्षरे पुस्तकात गिरवा व त्यानंतर आपल्या वहीत खालील अक्षरे काढा.
- आनंदाचे गाणे
- तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी