इयत्ता १ ली विषय – गणित 3 ची ओळख . Page no 9

खालील व्हिडिओ  हा आणि आपल्या पुस्तकात दिलेल्या 3 ची ओळख समजावून घ्या तीन  पुस्तकात  गिरवा  व वहीत  लिहिण्याचा प्रयत्न करा . ( सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रश्नांच्या  खाली व्हिडिओ अभ्यास दिलेला आहे ) 

https://youtu.be/RITnzUDvCVE

Understand and write 3 

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ  पहावा

खालील व्हिडिओ  हा आणि आपल्या पुस्तकात दिलेल्या 3 ची ओळख समजावून घ्या तीन  पुस्तकात  गिरवा  व वहीत  लिहिण्याचा प्रयत्न करा .

Leave a comment