इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 5.7 Let’s Know New Words page no ४५
खालील प्रश्न हे पान क्रमांक ४५ वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Look, listen and repeat and write
खालील चित्र पहा व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे चित्रा ची नावे नावे मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहा
Look, listen, repeat and enact
खालील चित्र पहा व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे चित्रा ची नावे नावे मोठ्याने वाचा त्याप्रमाणे कृती करा आपल्या वहीत लिहा
खालील अक्षरी आपल्या पुस्तकातील पान क्रमांक ४५ वरून गिरवा व आपल्या वहीत लिहिण्याचा सराव करा
- आनंदाचे गाणे
- खर्या मित्रांची ओळख | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी