इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 5.6 Odd Man Out page no 44
खालील प्रश्न हे पान क्रमांक 44 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
. Look at the pictures. Tell the English words. Find the odd man out
खालील चित्र पहा व त्यातील वेगळे चित्र ओळखा पुस्तकात त्याला गोल करा व आपल्या वहीत लिहा
The word which begins with a different sound.
प्रत्येक चित्राचे नाव वाचा ज्या चित्राचे नाव वेगळ्या उच्चार आणि असेल ते ओळखा