PUMAकडून जबरदस्त फिचर्स असणारं स्मार्टवॉच लॉन्च

[ad_1] नवी दिल्ली : फुटविअर निर्माता कंपनी ‘प्यूमा’ने (Puma) भारतात पहिलं स्मार्टवॉच (Smart Watch) लॉन्च केलं आहे. हे घड्याळ गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉन्च करण्यात आलं होतं. जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीने फॉसिल ग्रुपसोबत हे स्मार्टवॉच डिझाइन केलं आहे. पहिल्यांदाच ‘प्यूमा’ने भारतात स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. हे स्मार्टवॉच भारतीय बाजारात येण्याने ग्राहकांसाठी आता नवा पर्याय उपलब्ध झाला … Read more