♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

[Print ready] सेतू चाचणी क्रमांक ३ pdf | setu chachani kramank 3 semi marathi | Bridge Course Test 3

सर्व शिक्षकांना नमस्कार सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 pdf ( setu chachani kramank 3 marathi ) आपल्याला 14 ऑगस्ट ला घ्यायची आहे !

सेतू अभ्यासक्रम (Bridge course test 3 ) आपण 1 जुलै 2021 पासून नियमित घेतआहोत , आता पर्यंत आपण सेतू अभ्यास वर सेतू चाचणी क्रमांक 1 सेतू चाचणी क्रमांक 2 घेतलेली आहे व त्याच्या सेतू नोंदी टाचण Print ready मध्ये ठेवल्या आहेत, आता दिनांक 14 ऑगस्ट रोजी आपल्याला सेतू अभ्यासाची शेवटची चाचणी क्र 3 घ्यायची आहे, व नंतर आपल्याला आपला नियमित अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे !

सेतू चाचणी 3 वेगवेगळ्या इयत्ते साठी वेगवेगळ्या आहेत त्या सर्व एकत्रित देण्याचा प्रयन्त करत आहोत त्या मध्ये सेतू चाचणी 3 मराठी प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत तुम्हीं चाचणी पेपर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करू शकता.

इयत्ताडाऊनलोड करण्यासाठी
इयत्ता २ री  सेतू चाचणी ३ प्रिंट काढण्यासाठी PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
इयत्ता ३ री  सेतू चाचणी ३ प्रिंट काढण्यासाठी PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
इयत्ता ४ थी  सेतू चाचणी ३ प्रिंट काढण्यासाठी PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
इयत्ता ५ वी  सेतू चाचणी ३ प्रिंट काढण्यासाठी PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
इयत्ता ६ वी  सेतू चाचणी ३ प्रिंट काढण्यासाठी PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
इयत्ता ७ वी सेतू चाचणी ३ प्रिंट काढण्यासाठी PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
इयत्ता ८ वी सेतू चाचणी ३ प्रिंट काढण्यासाठी PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा